Home शिरूरमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटात मोठे बदल होण्याची शक्यता

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटात मोठे बदल होण्याची शक्यता

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी चिंचवड पुणे प्रतिनिधी – दिनांक (१३ऑक्टोबर २०२५ ) राजी करणात सातत्याने काही ना काही बदल होत असतात. त्यामुळे आता ऐन निवडणूकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात देखिल बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहें. सचिन अहिर ऐवजी विलास व्हावळ यांची पुणे जिल्हा संपर्क प्रमुख पदी नियुक्त होण्याची दाट शकत्या आहें. सचिन अहिर हे पुणे जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख पदी नियुक्त आहेत. , मात्र सचिन अहिर ऐवजी विलास

व्हावळ यांची पुणे जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.अशी माहिती मुंबईतील विशेष सूत्राकडून मिळाली आहे. शिवसेना उद्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय विलास व्हावळ यांचे संघटन व काम करण्याची पद्धत उत्कृष्ट असल्यामुळे त्यांची पुणे जिल्हा संपर्क प्रमुख पदी निवड होण्याची शक्यता आहे. विलास व्हावळ यांची पुणे जिल्हा संपर्कप्रमुख पदी निवड झाल्यास आगामी पुणे महानगर पालिका निवडणूक मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठे यश मिळू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?