Home शैक्षणिक विश्वकल्याण इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

विश्वकल्याण इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

0 comments

पिंपरी चिखली प्रतिनिधी सोनवणे वस्ती चिखली येथील माणिकचंद फाउंडेशन संचलित विश्व कल्याण इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने यावर्षी देखील आपली शंभर टक्के निकालाची परंपरा राखली आहे विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थापक श्री जितेंद्र मेहता सचिव सो नीलम जितेंद्र मेहता प्राचार्य डॉक्टर इनामदार अकिला शिक्षक वर्ग तसेच कर्मचारी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले

वाणिज्य मध्ये प्रथमता स्वराली संदीप रोकडे हिने ९०.१७% सचिन मंजुनाथ कनागर ६४.८३ सोहम हेमंत दुबे ६३.३३

विज्ञानामध्ये प्रथमता पूजा बाळू चव्हाण ७८१७% शिवप्रसाद सुरेश स्वामी ७४६७% आयुष्य राहुल पोटघन ७१८३% याही वर्षी विश्व कल्याणी आपली परंपरा राखत चांगल्या प्रकारे निकाल प्रसिद्ध झाल्याने अखेर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अनेक शिक्षक शिक्षिका चांगल्या प्रकारे निकालाची प्रसिद्धी झाल्याने यांच्या चेहऱ्यावरती समाधान निर्माण झाले होते

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles