पिंपरी चिंचवड १८ (एप्रिल २००२४)
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम क्रांती सामाजिक संस्था यशोधरा महिला संघ वेळूवन सेवाभावी सामाजिक ट्रस्ट यांनी वेळूवन बुद्ध विहार रुपीनगर तळवडे येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले होते , शिबिराचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे फ प्रभाग अध्यक्ष मच्छिंद्र कदम गुरुजी, सचिन पालांडे ,भीम क्रांती अध्यक्ष देवा यंकुळे , महोत्सव अध्यक्ष प्रवीण पायाळ,वनमाला गावंडे , चंद्रकला साळवे ,बळीराम भोले अमोल रोकडे, गोपाळ हरले प्रदीप खांडेकर बाळू माने अमरदीप कांबळे कुमार गावंडे संतोष आव्हाड ,संतोष निकाळजे बाल तज्ञ डॉक्टर वसंत कोकाटे सर डॉक्टर सुहास जगदाळे टीबी रोग तज्ञ डॉ संतोष शिंगाडे, सामाजिक कार्यकर्ते अरुण दादा थोपटे नगरसेवक प्रवीण शेठ भालेकर पंकज शेठ भालेकर माजी नगरसेवक शांताराम बापू भालेकर दादा नरळे ,रवींद्र आप्पा सोनवणे, डॉ धनंजय वर्णेकर , धनंजय भालेकर पांडुरंग, भालेकर , आधी सर्व राजकीय समाजसेवक उपस्थित होते यांच्या उपस्थितीमध्ये शिबिराचे उद्घाटन होऊन शिबिर पार पडले या कार्यक्रमांमध्ये गरीब विद्यार्थ्यांना व या पुस्तके वाटप करण्यात आले अल्प दरामध्ये औषधे वाटप करण्यात आले आलेल्या लोकांचे शुगर पेशी हाडे यांच्या तपासण्या करण्यात आल्या आठ हजार रुपये पर्यंतच्या मोफत तपासण्या करण्यात आल्या