Home राजकीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन.

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी चिंचवड दिनांक (३जानेवारी २०२६) रोजी सकाळी ११.०० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय खराळवाडी, पिंपरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्ताने

राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष योगेश मंगलसेन बहल व शहरातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन तसेच पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, कार्याध्यक्ष फजल शेख, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत महाजन, मा.नगरसेवक ॲड. गोरक्ष लोखंडे, बन्सी पारडे, पदवीधर अध्यक्ष प्रदीप औटे, वाहतूक सेल अध्यक्ष विनोद वरखडे, उपाध्यक्ष अकबर मुल्ला, संपत पाचुंदकर,अर्बन सेल अध्यक्ष प्रदीप गायकवाड, सुरविंदरसिग बाला, रामप्रभू नखाते, महेश शिरुडे, धनाजी तांबे, सुनिल आडागळे इत्यादी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?