Home राजकीय मंगेश बारणे यांची निवड ऊपमुख्य मंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते निवड

मंगेश बारणे यांची निवड ऊपमुख्य मंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते निवड

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी प्रतिनिधी दिनांक (१६ डिसेंबर २०२५) पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली त्यापैकी मंगेश मच्छिंद्र बारणे यांची महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा पुणे जिल्हाचे पालक मंत्री अजीत दादा पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यावेळी त्यांना दादा च्याहस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले संघटनात्मक काम करण्याचे व पक्षातील वरिष्ठांचे मार्गदर्शन व युवकांचे सांगड घालून पक्ष वाढीसाठी काम करण्याची ऊर्जा निर्माण केली मंगेश बारणे यांनी पक्ष वाढीसाठी व सर्वसामान्यांसाठी तळागाळा पासुन एक निष्ठेने काम करण्याचे आश्वासन दिले यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते नगरसेवक श्री संतोष अण्णा बारणे व पक्षाचे अनेक मान्यवर उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?