Home शिरूरमहाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विकास भाऊ साने यांच्या वतीने विनंती पत्र  

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विकास भाऊ साने यांच्या वतीने विनंती पत्र  

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी चिंचवड २२(सप्टेंबर २०२५) उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार साहेब यांना प्रभाग क्रमांक १ मधील चिखली गावठाण, मोरे वस्ती, म्हेत्रे वस्ती,पाटील नगर,रामदास नगर,सोनवणे वस्ती आणि शेलार वस्ती येथील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी आवश्यक त्या बजेटवाढीसंदर्भात विनंतीपत्र श्री. विकासभाऊ साने यांच्या वतीने सादर करण्यात आले

 

या संदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माननीय शहर अभियंत्यांना बुधवार, दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी बैठक घेण्याचे निर्देश दिले असून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा असे सांगण्यात आले लवकरच झाल्याच्या झालेल्या रस्त्याच्या भयानक परिस्थितीवर डांबरीकरण होणार आहे.

banner

या शिवाय, गट क्रमांक १६५३ या भूखंडावरील किमान ०५ एकर क्षेत्र गावजत्रा मैदान म्हणून आरक्षित करण्याबाबतचे विनंतीपत्र देखील मा.अजितदादांकडे सादर करण्यात आले आहे. वरील दोन्ही विषयांवर येत्या बुधवार, दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी अंतिम सकारात्मक निर्णय निश्चित लवकर निर्णय होणार आहे

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?