Home शैक्षणिक ज्ञानदीप विद्यालयात आरोग्य शिबिर संपन्न

ज्ञानदीप विद्यालयात आरोग्य शिबिर संपन्न

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी दिनांक २६ ऑक्टोंबर ज्ञानदीप विद्याय व इंग्लिश मिडीयम,रुपीनगर येथे रोटरी क्लबच्या सहकार्याने इयत्ता सातवी ते बारावी तील विद्यार्थ्यांची आरोग्य शिबिर विशेष हिमोग्लोबिन HB तपासणी करण्यात आलीं त्यावेळी या शिबिरामध्ये ७९० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली इयत्ता सातवी ते बारावी तील विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष श्री गौतम शहा शिक्षण प्रोजेक्ट डायरेक्टर सो साधना दातीर यांनी अतिशय उत्तम प्रकारे मुलींच्या शारीरिक व मानसिक आरोग्याबद्दल माहिती देताना त्या म्हणाल्या की ॲनिमिया म्हणजे काय त्याचे परिणाम कसे या विषयावर योग्य आहाराचे महत्व आणि लोखंड युक्त अन्नपदार्थाचे सेवन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले

तसेच तेथे लॉजिस्टिक बेला सेन गुप्ता मॅडम यांनी विद्यार्थ्यांची रक्त तपासणी करून मोलाचे योगदान दिले व ज्याचे हिमोग्लोबिन प्रमाण कमी आढळले अशा विद्यार्थ्यांना पुढील उपचार व आहार सुधारणा करण्याच्या मुद्यावर सूचना देण्यात आल्या विद्यालयाचे प्राचार्य श्री सुनील गारगोटे सर यांनी अतिशय महत्त्वपूर्ण विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही गोष्टींचे मार्गदर्शन करताना विकासाच्या साह्याने विकासासाठी सोबत चालले पाहिजेत तसेच उपक्रमामुळे मुलींनी त्यांच्या आरोग्याबाबत नक्कीच योग्य जागरूकता मिळाल या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी इंग्लिश मीडियम च्या प्रिन्सिपल जुमाले मॅडम व त्यांच्या सहकारी शिक्षिका माध्यमिक विद्यालयाच्या सौ शेळकंदे मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले दरम्यानच्या काळात क्लबचे अध्यक्ष उमंग सालगिया यांनीही या कार्यक्रमाच्या निमित्ताने सदिच्छा आणि शुभेच्छा भेट दिली.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?