54
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदे नगर मारुंजी मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी देशाचा ७९ स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी प्रामुख्याने उपस्थित कावेरी ताई संदीप बुचडे मा. सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री ईश्वरभाऊ उर्फ बाळासाहेब बुचडे मा. सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री. समीर भोसले अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस श.प.शहर पार्टी पक्ष श्री सुरेश भाऊ मुरकुटे माजी चेअरमन विविध विकास कार्यकारी सोसायटी श्री शुभम भानुदास भानुसे सामाजिक कार्यकर्ते व अध्यक्ष सदस्य शाळा व्यवस्थापन समिती पालक अनेक शैक्षणिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते