Home शिरूरमहाराष्ट्र पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी- प्रविण शिर्के तर पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या महिला अध्यक्षपदी-माधुरी समीर कोराड यांची निवड जाहीर 

पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी- प्रविण शिर्के तर पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या महिला अध्यक्षपदी-माधुरी समीर कोराड यांची निवड जाहीर 

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी प्रतिनिधी पिंपरी चिंचवड पत्रकार संघाची आज (दिनांक २१ ऑक्टोंबर २०२६) रोजी पिंपरी येथे झालेल्या कार्यकारणी मिटिंग मध्ये सर्वांनूमते पुढील कार्यकारणीची निवड करण्यात आली.

 

यामध्ये पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी- प्रविण शिर्के, कार्याध्यक्ष-प्रविण (बाबु) कांबळे, उपाध्यक्ष-अविनाश पर्बत, बद्रिनारायन घुगे, विकास साळवे, सरचिटणीस-ओमप्रकाश पांडे, खजिनदार-दिनेश दुधाळे, सहखजिनदार-संजय धुतडमल, कार्यकारीणी सदस्य-तुळशीदास शिंदे, गोविंद देशपांडे, प्रदीप सपकाळ, सारीका भिंगे, पंकज लालझरे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती-अनिल भालेराव, सल्लागार-बाळासाहेब ढसाळ

 

banner

महिला अध्यक्षपदी- माधुरी कोराड, महिला उपाध्यक्षा-श्रध्दा प्रभुणे यांची निवड करण्यात आली.

 

पिंपरी चिंचवड डिजीटल पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी-राम बनसोडे, कार्याध्यक्ष-देवा भालके, उपाध्यक्ष- गौरव साळुंखे, विकास चौधरी, मुझफ्फर इनामदार, सरचिटणीस-भिमराव बरगडे, सहसरचिटणीस-निलेश सायकर, खजिनदार- श्याम सोनवणे, सहखजिनदार- शेहनाज कुरणे, कार्यकारीणी सदस्य-शैलेष जाधव, सचिन सोनवणे, संजय राजगुरू यांची यावेळी निवड करण्यात आली.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles