तळवडे प्रतिनिधी (दिनांक २० ऑगस्ट २०२६) ज्योतिबा मंदिर तळवडे या ठिकाणी सामूहिक तीन दिवस नवनाथ पारायण करण्यात आले होते मंगळवार दिनांक १८ ऑगस्ट २०२६ गुरुवार दिनांक २० ऑगस्ट२०२६ पर्यंत करण्यात आली होते या पारायण सोहळ्यासाठी मंदिरातील एकूण महिला व पुरुष नवनाथ पारायण सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते.
या पारायणासाठी मंगळवारी दुपारी बारा ते तीन या वेळेत सुरू झाले त्यावेळी या सोहळ्यासाठी अनेक भक्तांनी मोठा प्रतिसाद दिला होता दुसऱ्या दिवशी म्हणजेच दुसरा सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी ७ ते ८ शिवलिंग व पादुका मंदिराच्या बाहेर वाजूस घेण्यात येणार आहे त्यावेळी सार्वजनिक अभिषेक करण्यात येईल पहाटे पाच वाजता ज्योतिबा महाराज महापूजा व सकाळी सात ते आठ शिवलिंग पादुका या साठी सार्वजनिक अभिषेक महाआरती करण्यात येईल हे सर्व मंदिरातील नवनाथ महाराज भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले मंगळवारपासून प्रारंभास १२ ते ३ दुपारी १२ ते ३ या वेळेत सुरू झाले या सोहळ्यासाठी अनेक भाविक भक्तांनी मोठा प्रतिसाद दिला.