आळंदी प्रतिनिधी (दिनांक१ एप्रिल २०२६) श्री आळंदी देवाची पुण्यनगरी भव्य आणि दिव्य सुयस मंगल कार्यालय मध्ये दिल्ली हायकोर्टाचे राष्ट्रीय न्यायाधीश श्री भूषण गवई सर यांच्या आदेशाने
सरकारमान्य अन्याय विरोधात भ्रष्टाचार निवारण समिती महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष श्री डि,व्ही,यांच्या अध्यक्षतेखाली श्री विकास भाऊ डोळस महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तसेच श्री जनार्दन इंगळे साहेब व पुणे शहर कार्याध्यक्ष श्री गिरीश घोगरे साहेब आणि मार्गदर्शक पुणे जिल्हा जिल्हाध्यक्ष यांच्या पुढाकाराने श्री.अण्णा राजे शिवले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी देवाची खेड तालुका येथे भव्य दिव्य जिल्हा अध्यक्ष ऑफिस कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले पुणे जिल्हा अन्याय विरोधात भ्रष्टाचार निवारण समिती नियुक्तीपत्र पदभार वाटप करण्यात आले त्यावेळी खेड तालुका अध्यक्षपद श्री शंकरराव यशवंतराव वर्पे (पाटील) यांना देण्यात आले. तर उपाध्यक्ष पद श्री कैलासराव नारायण घेनंद (पाटील) यांना देण्यात आले पुरंदर तालुका श्री दादासाहेब खटाटे यांना अध्यक्षपद देण्यात आले. दौंड तालुका अध्यक्षपद श्री. रोहित राव भोसले, यांना देण्यात आले. व शिरूर तालुका अध्यक्ष पद श्री हरिचंद्र पोपट खैरे यांना घेण्यात आले व उपाध्यक्षपद शिरूर तालुका श्री शिवाजीराव खैरे पाटील यांना देण्यात आले. व हवेली तालुका अध्यक्ष पद श्री गणेश शेठ वागस्कर यांना देण्यात आले.व उपाध्यक्ष पद श्री प्रकाश शेठ कोतवाल यांना देण्यात आले आळंदी शहर अध्यक्ष पद श्री नरसिंगराव गायकवाड साहेब यांना देण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत खेड पंचायत समिती माजी सदस्य श्री तुकाराम नारायण वहिले,सभापती रामदास शेठ ठाकूर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजाराम शेठ लोखंडे, पंचायत समिती सदस्य प्रसाद भाऊ घेनंद,उपाध्यक्ष भगवान शेठ लोखंडे, दत्तात्रय वर्पे सुनील वर्पे,काळीद विठ्ठल शेठ ठाकूर,विलास काकडे, पांडुरंग शेठ गावडे, श्री राजाराम रघुनाथ लोखंडे व खेड पंचायत समिती सभापती श्री घेनंद साहेब व पांडा शेठ गावडे पाटील, रमेश गोडसे,भगवान शेठ लोखंडे,श्री विलास भाऊ काकडे,श्री विजयराव ठाकूर पाटील, व पुणे शहराच्या अध्यक्ष उपाध्यक्ष महिला भगिनी यदि मान्यवर उपस्थित होते यांच्या उपस्थिती कार्यक्रम सोहळा पार पडला आणि कार्यक्रमाची सांगता केली
भ्रष्टाचार निवारण समितीच्या अध्यक्षपदी शंकरराव वर्पे पाटील यांची निवड.
आळंदी मध्ये राष्ट्रीय न्यायाधी भूषण गवई यांच्या आदेशाने झाली निवड.
24
previous post