Home शिरूरमहाराष्ट्र शहराचे प्रथम नागरिक या नात्याने महापौर रवि लांडगे यांची विकास आराखडा समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक करावी – स्नेहा कलाटे

शहराचे प्रथम नागरिक या नात्याने महापौर रवि लांडगे यांची विकास आराखडा समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक करावी – स्नेहा कलाटे

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी, दि. १३ मार्च २०२६ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित महासभेत नगरसदस्या स्नेहा कलाटे यांनी महापौर रवि लांडगे यांचा शहराचे प्रथम नागरिक या नात्याने विकास आराखडा समितीवर अध्यक्ष म्हणून समावेश करण्याची मागणी केली,महापालिका सभेत आपले मत व्यक्त करताना त्या बोलत होत्या.

महापौर रवि लांडगे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आतापर्यंत केलेल्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी शहराला अपेक्षित असे कार्यक्षम नेतृत्व मिळाले असल्याचे कलाटे यांनी नमूद केले. शहराच्या विकासाच्या दृष्टीने महापौर लांडगे यांनी विकास आराखडा समितीवर शहराचे प्रथम नागरिक या नात्याने समितीचे अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करावे, जेणेकरून शहराचा सर्वांगीण विकास अधिक पारदर्शक व प्रभावीपणे साधता येईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?