Home सामाजिक छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रुपी नगरात रक्तदान शिबिर संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रुपी नगरात रक्तदान शिबिर संपन्न

युवा केसरी दल तरुण युवकांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिराचे आयोजन

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी दिनांक (२२ फेब्रुवारी २०२६) रोजी युवा केसरी दलाच्यावतीने रुपीनगर तळवडे येथील रामेश्वर मंदिर या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. युवा केसरी दल यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर संपन्न झाले रक्तदान शिबिराच्या निमित्ताने अनेक तरुण युवक युवकांनी यामध्ये पुढाकार घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रथमता २५ युवक व ६ असे एकूण ४५ तरुण तरुणांनी
मुलींनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी ही यामध्ये सहभाग घेतला होता या (अक्षय blood बँक) डोनट लॅबच्या वतीने प्रथमच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये प्रामुख्याने अध्यक्ष विराज जालिंदर जगताप उपाध्यक्ष ओंकार नितीन सूर्यवंशी खजिनदार श्रेयश संतोष निकाळजे, बालाजी पांढरे,सुरज नांगरे,प्रथमेश पिसाळ,पंकज बोरकर, संघर्ष डोके,यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित माजी नगरसेवक शांताराम बापू भालेकर,नगरसेवक प्रवीण भालेकर, नगरसेवक पंकज भालेकर, नगरसेविका शितलताई वर्णेकर, नगरसेविका शिवानी ताई नरळे,शरद भालेकर,पांडुरंग भालेकर, रामदास कुटे, विशाल मानकरी,अमोल भालेकर,विलास अबुज, रवींद्र आप्पा सोनवणे,संदीप जाधव,महेश बाठे, प्रमोद भालेकर, शरद तामाने,सुजाताई काटे,गणेश भालेकर,सुखदेव नरळे,प्रवीण पोकळे, भरत शिंदे,श्रेयस शांताराम भालेकर उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?