Home शिरूरमहाराष्ट्र पंजाब राज्याचे माजी क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते पंजाब येथे पी एच डी प्राप्त दिनेश जी काळे यांचा सन्मान

पंजाब राज्याचे माजी क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते पंजाब येथे पी एच डी प्राप्त दिनेश जी काळे यांचा सन्मान

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी (दिनांक २५ सप्टेंबर २०२६) पिंपरी चिंचवड शहरातील आपल्या सर्वांचे आदरणीय श्रीमान दिनेशजी काळे यांना १ सप्टेंबर २०२६ रोजी पंजाब लुधियाना येथे केंद्र शासनाची पी एच डी योगा आणि नॅचरोपॅथी पदवी मिळाली आहे हा पदवीदान समारंभ लुधियाना (पंजाब) येथे मोठ्या थाटात संपन्न झाला पंजाब राज्याचे मा. क्रिडा मंत्र्यांच्या हस्ते ही पी एच डी देण्यात आली त्यावेळी नॅशनल योगा कॉम्पिटिशन हो टॉप टू मध्ये सुद्धा दिनेशजींना नामांकन मिळाले आहे.

आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील कायनेटिक मित्र परिवारासाठी हि बातमी अत्यंत सुखद आहे मी आपल्या सर्वांचे वतीने दिनेशजींच अभिनंदन करतो. असे उद्गार कायनेटिक मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles