Home शिरूरमहाराष्ट्र वडगाव मावळ येथे माहिती अधिकार कार्यकर्ते लक्ष्मण खांडभोर यांच्या हस्ते केदार शिरसट यांचा सत्कार

वडगाव मावळ येथे माहिती अधिकार कार्यकर्ते लक्ष्मण खांडभोर यांच्या हस्ते केदार शिरसट यांचा सत्कार

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

मावळ प्रतिनिधी ( दिनांक ९ सप्टेंबर २०२६) रोजी जागृत नागरिक महासंघाचे मावळ भागातून अतिशय उत्तम प्रकारे माहिती अधिकाराच्या अंतर्गत काम करणारे धडाडीचे कार्यकर्ते लक्ष्मण खांडभोर यांनी आज वडगाव मावळ येथे पुण्यनगरी चे निर्भीड (पत्रकार) केदार शिरसट यांचा सन्मान करण्यात आला काही दिवसापूर्वी शिरसट यांनी आपल्या वृत्तपत्रातून माहिती अधिकार कार्यकर्ते लक्ष्मण खांडभोर यांनी अनेक घरकुल घोटाळे बाहेर काढले होते, त्या विषयाला वाचा फोडण्याचे काम पुण्यनगरी व विविध वृत्तपत्राच्या च्या माध्यमातून प्रसिद्धी देण्याचं काम केदार शिरसट यांनी केले होते त्या विषयाचे औचित्य साधून आज वडगाव मावळ येथे मथुरा इंटरपाईजेस या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी प्रामुख्याने उपस्थित केदार शिरसट, लक्ष्मण खांडभोर, सुनील गुजर, दाता दळवी, प्रमोद गायकवाड, अशोक कोकणे व इतर कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या

You Might Also Like

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles