Home सामाजिक गणेश नगर मध्ये गणेश मूर्ती विसर्जन कुंडाचे उद्घाटन व रक्तदान शिबिर संपन्न

गणेश नगर मध्ये गणेश मूर्ती विसर्जन कुंडाचे उद्घाटन व रक्तदान शिबिर संपन्न

गणेश मित्र मंडळाचे भव्य रक्तदान शिबिर

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

तळवडे प्रतिनिधी दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ गणेश नगर तळवडे परिसरामध्ये सालाबादप्रमाणे शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर यांच्या पुढाकाराने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने याही वर्षी पर्यावरणपुरक श्री, गणेश मूर्ती विसर्जन कुंडाचे आयोजन केले आहे भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास लांडे, स्थायी समिती मा. अध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे यांच्या हस्ते कुंडाचे उद्घाटन करण्यात आले त्याप्रसंगी सर्व आजी-माजी नगरसेवक पदाधिकारी या उपस्थित होते त्याचप्रमाणे गणेश मित्र मंडळ गणेश नगर तळवडे या मंडळांनी गजानन लॅबरोटरी चिखली यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर आयोजित केले शहरामध्ये अनेक ठिकाणी चिकनगुनिया, मलेरिया, डेंगू, या सारख्या रोगाचे प्रदुर्भाव वाढत आहे अनेक ठिकाणी रक्ताचा तुटवडा भासत आहे, या सर्व गोष्टीचा विचार करून या वर्षीतरुणांनी एकत्र येऊन भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते, परिसरातील अनेक तरुणांनी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करण्यात आले त्यावेळी गणेश मित्र मंडळ गणेश नगर तळवडे युवक कार्यकर्त्यांनी मोठा सहभाग तला होता,

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?