Home पिंपरी चिंचवड घारजाई माता ज्येष्ठ नागरिक संघाचा सातवा वर्धापन दिन रुपीनगर भागात साजरा

घारजाई माता ज्येष्ठ नागरिक संघाचा सातवा वर्धापन दिन रुपीनगर भागात साजरा

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी चिंचवड – प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड दिनांक 14/12/2024 रोजी रुपीनगर तळवडे भागामध्ये घारजाई माता ज्येष्ठ नागरिक संघाचा सातवा वर्धापन दिनाच्या निमित्ताने 70 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी दहावी बारावी मध्ये 70% टक्के च्या पुढे गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव कला नृत्य विविध भागातील विद्यार्थ्यांचा व क्रीडा विविध क्षेत्रांतील या मान्यवराचा व गोळा फेक या खेळात गोल्ड पदक पटकावलेल्या संजय काकडे यांचा सत्कार करण्यात आला तसेच रुपीनगर भागातील राम मंदिर ते अयोध्या राम मंदिर आसा 1800 किलो मीटरचा सायकलींग प्रवास नऊ दिवसात यशस्वी करून आलेल्या व्यसनमुक्त युवक संघाचे माने यांचा सत्कार करण्यात आला.

महासंघाचे माजी अध्यक्ष अरुणजी बागडे, महिला अध्यक्षा मरळताई, माजी नगरसेवक शांताराम बापू भालेकर,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरुण वाळुंजकर, रुपीनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष पतंगे गुरुजी, संगीता भालेकर, सर्व सभासद महिला,शिवसेना युवा नेते संदीप जाधव, स्वीकृत नगरसेवक पांडुरंग भालेकर, अनिल भालेकर, अस्मिता ताई भालेकर, वृक्षमित्र सुखदेव नाना मस्के, संघाचे सर्व सभासद सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली अतिशय उत्साहात कार्यक्रम पार पाडला त्रिंबक गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.

banner

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?