Home पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने माजी महापौर मधुकर पवळे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन….

महापालिकेच्या वतीने माजी महापौर मधुकर पवळे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन….

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी, दि. २४ नोव्हेंबर २०२४ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे यांच्या पुण्यतिथी निमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस तसेच निगडी येथील पूर्णाकृती पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,माजी नगरसदस्या सुमन पवळे,अनिता लांडे, संतोष कवडे, विनायक चोरघे, गणेश फुगे, सतीश झेंडे,दीपक पवार,अभिजित भालसिंग, लहू धुमाळ, अनिकेत चव्हाण, केशव थोरात,कालिदास केंजळे, विनीत गवारे, रामाशंकर प्रसाद, किशोर इंगवले, राजाराम राऊत आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?