Home पिंपरी चिंचवड भोसरी मधून महेश लांडगे यांची हॅट्रिक

भोसरी मधून महेश लांडगे यांची हॅट्रिक

कार्यकर्त्यांमध्ये उत्सवाचे वातावरण ! उधळला विजयी गुलाल

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

भोसरी

भोसरी विधानसभा मतदारसंघामधून आमदार महेश लांडगे यांनी विजयाची हॅट्रिक केली आहे. कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत आमदार महेश लांडगे यांना खांद्यावर उचलून घेतले महेश लांडगे यांनी देखील दंडावर हात थोपटून मोठ्या उत्साहात डान्स केला.

महेश लांडगे यांनी सलग तिसऱ्यांदा आमदार होण्याचा बहुमान मिळवला आहे. महेश लांडगे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांचे तगडे आव्हान होते. भोसरी विधानसभा मतदारसंघात तुतारी वाजणार अशी चर्चा असताना महेश लांडगे विजय झाल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?