Home शिरूरमहाराष्ट्र अर्जुन मेदनकर यांची पुणे जिल्हा अध्यक्ष धार्मिक प्रकोष्ट पदी नियुक्ती 

अर्जुन मेदनकर यांची पुणे जिल्हा अध्यक्ष धार्मिक प्रकोष्ट पदी नियुक्ती 

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी प्रतिनिधी (दिनांक १९ सप्टेंबर २०२६) अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. वैभवराज रौंदल यांच्या आदेशान्वये दिनांक ०१/०९/२०२६ रोजी स्थळ पुणे श्री. अर्जुन मेदनकर यांची पुणे जिल्हा अध्यक्ष – धार्मिक प्रकोष्ठ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

संघटनेतर्फे प्रमाणित करण्यात येते की, श्री. अर्जुन मेदनकर हे यापुढे पुणे जिल्ह्यात धर्म रक्षा, गो रक्षा व देशहिताची कार्ये अधिक जोमाने पुढे नेतील. त्यांच्या या नियुक्तीमुळे हिंदू महासभेच्या विचारांचा प्रचार व प्रसार पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुका व गावापर्यंत पोहोचेल, असा विश्वास राष्ट्रीय अध्यक्षांनी व्यक्त केला आहे.

 

banner

या नियुक्तीबद्दल श्री. अर्जुन मेदनकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles