Home शिरूरमहाराष्ट्र सदगुरु वामनराव पै यांचा कृतज्ञता दिन सोहळा चाकण येथे मोठ्या उत्साहात संपन्न

सदगुरु वामनराव पै यांचा कृतज्ञता दिन सोहळा चाकण येथे मोठ्या उत्साहात संपन्न

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

चाकण प्रतिनिधी (दिनांक१२ ऑगस्ट २०२६) तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असा दिव्य संदेश विश्वातील प्रत्येक मानवाला देणारे सदगुरु श्री वामनराव निर्मित जीवन विद्या मिशन चे ज्ञानसाधना केंद्र चाकण आयोजित सोमवार दिनांक १० ऑगस्ट रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त सदगुरु श्री वामनराव पै यांच्या विचारांना उजाळा मिळावा म्हणून कृतज्ञतादिन सोहळा चाकण येथील दत्त मंदिर प्रांगणात भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला होता.

 

चाकण येथील केंद्राचे प्रमुख उद्योजक गोरक्षनाथ काळे व केंद्र सचिव सुनीता काळे यांच्या विशेष प्रयत्नातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चाकण परिसरातून मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते.

 

banner

यावेळी चाकण नगर परिषदेच्या नगरअध्यक्षा मनिषाताई गोरे, नगरसेविका आरतीताई परदेशी, दत्त मंदिराचे ट्रस्टी राजेद्र आगरकर, उमेश आगरकर, सचिव राजेंद्र राऊत, मारुती मंदिराचे अध्यक्ष आण्णा गोरे, जीवनविद्या मिशन पिंपरी शाखा अध्यक्ष संजय भगत, उद्योजक अमर गावडे, दिलीप जगताप, संदीप साळुंखे, सचिन आल्हाट, जीवन विद्या मिशनचे खेडकर, मारूती बिरजे, पुजारी अण्णा धयतुले, मधुकर लोहार, दिलीप गोडसे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles