24
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी (दिनांक १८ जुलै २०२६) मोफत तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे या शिबिराचे वैशिष्ट्ये BMI बाबते वजन BP PUIDE ECG
RBSI (ब्लड शुगर) बीपी
HB (हिमोग्लोबीन) डोळे तपासणी ब्लड डोनेशन कॅम्प
मोफत श्री रोग तपासणी लॅप्रोस्कोपी मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिर नेत्र तपासणी असे विविध तपासण्या या ठिकाणी होणार आहे
सर्व लॅबवर पन्नास टक्के सवलत मिळणार आहे.
तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरामध्ये लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे
