Home शिरूरमहाराष्ट्र जागतिक योग दिनाच्या निमित्ताने अप्पुघर दुर्गा टेकडी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन उपमहापौर शर्मिलाताई राजेंद्रबाबर

जागतिक योग दिनाच्या निमित्ताने अप्पुघर दुर्गा टेकडी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन उपमहापौर शर्मिलाताई राजेंद्रबाबर

उपमहापौर शर्मिला ताई बाबर राजेंद्र बाबर यांच्या मार्गदर्शकाखाली योग शिबिर आयोजित करण्यात आले होते 

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी (दिनांक २१ जून २०२६) पतंजली योगपीठ हरिद्वाराच्या तत्त्वानुसार उपमहापौर शर्मिलाताई बाबर व पतंजली युवा भारत पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क इंटिग्रेटेड (समग्र) योग साधना चिकित्सा शिबिर अप्पू घर दुर्गा टेकडी या ठिकाणी दिनांक १८ तारखेपासून ते २१ जून २०२६ पर्यंतआयोजित करण्यात आले होते

त्यावेळी पतंजली योगपीठ हरिद्वाराच्या तत्त्वानुसार योग गुरु यांनी योगासनाचे विविध प्रकारचे व्यायाम असणे होम हवन सर्व वनस्पतीच्या औषधी विषयी माहिती दिली आयुर्वेद पुस्तकाविषयी त्यांनी प्रचार प्रसार करण्यात आला अनेक नागरिकांना व्यसनापासून दूर जाऊन आपले शरीर निरोगी कसे राहील याचे महत्त्व पटवून दिले योगा केल्यानंतर त्याचे योगाचे अनेक फायदे सांगितले अशा पद्धतीने ते १८ तारखेपासून ते २१ पर्यंत योगासनाचे अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले त्यावेळी अप्पू घर टेकडीवरील नियमित व्यायामा साठी येणारे सुप्रभात व सूर्य नमस्कार जय हरी ग्रुप असे विविध ग्रुपने यामध्ये सहभागी झाले होते त्यावेळी उप महापौर शर्मिलाताई बाबर यांनी योगा दिनाबाबत अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले राजेंद्र बाबर यांनीही योगाचे महत्त्व पटवून दिले. त्यावेळी अनेक नागरिक यामध्ये सहभाग घेतला होता

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?