Home शिरूरमहाराष्ट्र भ्रष्टाचार निवारण समितीच्या अध्यक्षपदी शंकरराव वर्पे पाटील यांची निवड.

भ्रष्टाचार निवारण समितीच्या अध्यक्षपदी शंकरराव वर्पे पाटील यांची निवड.

आळंदी मध्ये राष्ट्रीय न्यायाधी भूषण गवई यांच्या आदेशाने झाली निवड.

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

आळंदी प्रतिनिधी (दिनांक१ एप्रिल २०२६) श्री आळंदी देवाची पुण्यनगरी भव्य आणि दिव्य सुयस मंगल कार्यालय मध्ये दिल्ली हायकोर्टाचे राष्ट्रीय न्यायाधीश श्री भूषण गवई सर यांच्या आदेशाने
सरकारमान्य अन्याय विरोधात भ्रष्टाचार निवारण समिती महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष श्री डि,व्ही,यांच्या अध्यक्षतेखाली श्री विकास भाऊ डोळस महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तसेच श्री जनार्दन इंगळे साहेब व पुणे शहर कार्याध्यक्ष श्री गिरीश घोगरे साहेब आणि मार्गदर्शक पुणे जिल्हा जिल्हाध्यक्ष यांच्या पुढाकाराने श्री.अण्णा राजे शिवले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी देवाची खेड तालुका येथे भव्य दिव्य जिल्हा अध्यक्ष ऑफिस कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले पुणे जिल्हा अन्याय विरोधात भ्रष्टाचार निवारण समिती नियुक्तीपत्र पदभार वाटप करण्यात आले त्यावेळी खेड तालुका अध्यक्षपद श्री शंकरराव यशवंतराव वर्पे (पाटील) यांना देण्यात आले. तर उपाध्यक्ष पद श्री कैलासराव नारायण घेनंद (पाटील) यांना देण्यात आले पुरंदर तालुका श्री दादासाहेब खटाटे यांना अध्यक्षपद देण्यात आले. दौंड तालुका अध्यक्षपद श्री. रोहित राव भोसले, यांना देण्यात आले. व शिरूर तालुका अध्यक्ष पद श्री हरिचंद्र पोपट खैरे यांना घेण्यात आले व उपाध्यक्षपद शिरूर तालुका श्री शिवाजीराव खैरे पाटील यांना देण्यात आले. व हवेली तालुका अध्यक्ष पद श्री गणेश शेठ वागस्कर यांना देण्यात आले.व उपाध्यक्ष पद श्री प्रकाश शेठ कोतवाल यांना देण्यात आले आळंदी शहर अध्यक्ष पद श्री नरसिंगराव गायकवाड साहेब यांना देण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत खेड पंचायत समिती माजी सदस्य श्री तुकाराम नारायण वहिले‌,सभापती रामदास शेठ ठाकूर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजाराम शेठ लोखंडे, पंचायत समिती सदस्य प्रसाद भाऊ घेनंद,उपाध्यक्ष भगवान शेठ लोखंडे, दत्तात्रय वर्पे सुनील वर्पे,काळीद विठ्ठल शेठ ठाकूर,विलास काकडे, पांडुरंग शेठ गावडे, श्री राजाराम रघुनाथ लोखंडे व खेड पंचायत समिती सभापती श्री घेनंद साहेब व पांडा शेठ गावडे पाटील, रमेश गोडसे,भगवान शेठ लोखंडे,श्री विलास भाऊ काकडे,श्री विजयराव ठाकूर पाटील, व पुणे शहराच्या अध्यक्ष उपाध्यक्ष महिला भगिनी यदि मान्यवर उपस्थित होते ‌यांच्या उपस्थिती कार्यक्रम सोहळा पार पडला आणि कार्यक्रमाची सांगता केली

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन. पिंपरी चिंचवड (दिनांक १४ एप्रिल २०२६) डॉ. आंबेडकरांनी भारतात आणि परदेशात आपले शिक्षण पूर्ण करून शैक्षणिक क्षेत्रात प्रावीण्य मिळवले. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्या मिळवल्या, तसेच ६४ हून अधिक विषय आणि ११ भाषांवर प्रभुत्व प्राप्त केले—जे त्यांच्या काळातील एक अतुलनीय विद्वत्तापूर्ण यश होते. डॉ. आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य शोषित वर्गाच्या उन्नतीसाठी समर्पित केले. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून, त्यांनी भारतीय राज्यघटनेला आकार देण्यात, मूलभूत हक्कांची हमी देण्यात आणि लोकशाहीचा पाया घालण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून त्यांचे योगदान कायद्यापुरते मर्यादित नव्हते—त्यांनी लैंगिक समानता, कामगार सुधारणा आणि सर्वांसाठी शिक्षणाचा पुरस्कार केला. १९९० मध्ये, राष्ट्रासाठी केलेल्या त्यांच्या अफाट सेवेचा गौरव म्हणून त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न प्रदान करण्यात आला. डॉ. आंबेडकरांनी दाखवून दिले की ज्ञान हेच खरे सक्षमीकरण आहे आणि प्रत्येक व्यक्ती, तिची पार्श्वभूमी काहीही असली तरी, सन्मानास पात्र आहे. समानता, न्याय आणि सर्वांप्रति आदर यावर आधारित समाजाचे त्यांचे ध्येय आपण पुढे नेऊया. असे निरूपण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील स्मारक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खराळवाडी, पिंपरी येथील मध्यवर्ती कार्यालयात देखील शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना माजी नगरसेवक ॲड.गोरक्ष लोखंडे म्हणाले, आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी राज्यघटनेत ज्या विशेष तरतुदी केल्या, त्यामुळे अस्पृश्यांच्या हक्कांना घटनात्मक वैधता प्राप्त झाली. भारत सरकारच्या विविध समाजकल्याणकारी योजनांचे मोठे श्रेय आंबेडकरांच्या कार्यास जाते. हिंदू कोड बिलात सुचवलेल्या उपाययोजना पुढे कायद्याच्या रूपाने अमलात आल्या. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढून शिक्षण, संघटना आणि संघर्षाचा मंत्र दिला. त्यांनी अस्पृश्यता निवारण, महिला हक्क आणि शोषितांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचले, त्यांचे विचार आजही तरुण पिढीला प्रेरणा देत राहतील. तसेच सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय औसरमल यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, कार्याध्यक्ष फजल शेख, विजय लोखंडे, मा. नगरसेवक पंडीत गवळी,ॲड गोरक्ष लोखंडे, प्रकांश सोमवंशी, राजेंद्र जगताप, शेखर चिंचवडे, नगरसेविका वर्षा जगताप, योगिता बारणे, प्रदेश ओबीसी कार्याध्यक्ष ॲड. सचिन औटे, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल, प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंग वालिया, अकबर मुल्ला, उपाध्यक्ष शक्रुल्ला पठाण, कुमार कांबळे, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत महाजन, झोपडपट्टी सेल अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ, उद्योग व व्यापार सेल अध्यक्ष श्रीकांत कदम, संभाजी बारणे, शहर उपाध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगीता कोकणे, महिला उपाध्यक्षा भाग्यश्री मस्के, सरचिटणीस नीलम कदम, देवी थोरात, राजू चांदणे, सुरेंद्र सिंग बाला, चंदू हलगी, समीर थोरात, महेंद्र तापकीर, अभिजीत आल्हाट, धनाजी तांबे, सुनिल अडागळे इ. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?