Home शिरूरमहाराष्ट्र कहाणे मावळ मध्ये माहिती अधिकार दिन मोठ्या उत्साहात साजरा

कहाणे मावळ मध्ये माहिती अधिकार दिन मोठ्या उत्साहात साजरा

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

मावळ प्रतिनिधी दिनांक (८ ऑक्टोंबर २०२५) रोजी मौजे सजा मावळ या ठिकाणी माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला त्यावेळी प्रमुख उपस्थित सुनील गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती अधिकार दिनाच्या निमितताने मार्गदर्शन केले.

 

दिनांक २८/९/२०२५ रोजी संपुर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन हा दिवस प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालयात साजरा करण्यात येतो परंतु दिनांक २८/९/२०२५ रोजी शासकीय सुट्टी होती त्यामुळे मावळ तालुक्यातील आंतरराष्ट्रीय माहिती दिन आज रोजी साजरा. करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी मेलद्वारे माहिती देण्यात आली होती त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांनी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रत्रव्यहार करून कळवण्यात आले होते. त्या अनुषंगाने तहसिलदार कार्यालय मावळ यांनी सर्व मंडल अधिकारी मावळ यांना व पंचायत समिती, ग्रामपंचायत यांना पत्रव्यवहार केले, होते, मंडल कार्यालय वडेश्वर, मंडल तळेगाव, पंचायत समिती मावळ, तळेगाव दाभाडे, नगर परिषद, तळेगाव दाभाडे, मावळ, पुणे, येथे आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन संपन्न केला होता दिनांक ८/१०/२०२५ रोजी ग्रामविकास अधिकारी कान्हे, मंडल अधिकारी कान्हे, मंडल खडकाळ महसूल अधिकारी, व मंडल अधिकारी यांनी ग्रामपंचायत सभागृह कान्हे मावळ पुणे येथे संपन्न करत असताना

माहिती अधिकार अधिनियम २००५ अ. कलम १ ते ३१ वर प्रक्षिण

banner

मा. एस आर गुजर मावळ यांच्या माध्यमातून देण्यात आले त्यावेळी

जमीन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य

जनकल्याण फाऊंडेशन सातारा पुणे

जागृत नागरिक महासंघ महाराष्ट्र राज्य, माहिती अधिकार कार्यकर्ते फेडरेशन महासंघ महाराष्ट्र राज्य, निस्वार्थी चळवळ कार्यकर्ते महाराष्ट्र राज्य, यशदा माहिती अधिकार प्रशनसन, कायद्याची माहिती अधिकार जनजागृती,चळवळ माहिती अधिकार एक अशा विविध संघटनेच्या माध्यमांतून काम करत असताना आलेले अनुभव हे सुनील गुजर यांनी १ ते ३१ कलमाच्या माध्यमातून माहिती अधिकार दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी जनजागृती करण्यात आली त्यावेळी मावळ पंचायत समितीचे सर्व कर्मचारी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते,

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?