पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बुधवार दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी रिद्धी सिद्धी सोसायटी पूर्णा नगर चिंचवड सुखाई सोलर एजन्सी ईपीसी एजन्सी कंपनीचे उद्घाटनप्रसंगी
भोसरी विधानसभेचे आमदार श्री. महेशदादा लांडगे यांच्या व विधान परिषदेचे आमदार श्री अमित गोरखे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी भारतीय जनता पार्टीची पिंपरी चिंचवड शहराचे उपाध्यक्ष श्री पोपटराव हजारे अविष्कार हजारे यांच्या ऑफिस उद्घाटन प्रसंगी आमदार महेश दादा लांडगे यांनी आविष्कारचे अमेरिकेमध्ये उच्च शिक्षण घेऊन आल्यानंतर आपल्या देशामध्ये सोलर एनर्जी या उद्योगाकडे त्याने काळजीपूर्वक व मनापासून लक्ष देऊन हा उद्योग सुरू केला आहे त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळेल
यामध्ये शंकाच नाही असे उद्गार आमदार महेश दादा यांनी केले त्याचबरोबर विधान परिषदेचे आमदार श्री अमित गोरखे यांनी सुद्धा अविष्कारला शुभेच्छा देताना जास्तीत जास्त प्रमाणात प्रमाणात प्रत्येकाच्या घरावरती सोलर बसवून देशाच्या आर्थिक विकासात सोलर युक्त भारत असे विचार देशाचे पंतप्रधान सोलर युक्त भारत निर्माण करा या विषयावरती आमदार गोरखे यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित चिखली पोलीस स्टेशनचे पीआय श्री विठ्ठल साळुंखे, उद्योजक श्री निलेशदादा नेवाळे, टाटा मोटर्स कंपनी युनियन माजी अध्यक्ष श्री. सचिनभैय्या लांडगे, नगरसेवक श्री नारायणराव बहिरवडे, भाजपा शहर उपाध्यक्ष सुप्रिया चांदगुडे, राष्ट्रवादी ओबीसी मोर्चे अध्यक्ष सारिकाताई पवार, भाजपा सरचिटणीस श्री अजय पताडे, टाटा मोटर्स कार प्लांट युनियन अध्यक्ष श्री. माऊली तळेकर, युनियन प्रतिनिधी श्री. रवि गुजर, श्री. संतोष कापसे, श्री. राजु नातू, श्री महादेव कवितके, अरुण पडोळे, सुधाकर धुरी, गोरख पाटील, संतोष ठाकूर, नामदेव पवार, बाळासाहेब गंगावणे, सागर देसाई, इतर सर्व मान्यवर त्याप्रसंगी उपस्थित होते