Home आरोग्य जागृत नागरिक महासंघाच्या वतीने रुग्णालयाचा फलक योग्य जागी

जागृत नागरिक महासंघाच्या वतीने रुग्णालयाचा फलक योग्य जागी

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी  चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नव्याने झालेले तलेरा हॉस्पिटल हे पाच मजली इमारत आहे सदर रुग्णालयाच्या नावाचा फलक नागरिकांना दिसणार नाही अशा पद्धतीमध्ये पाचव्या मजल्यावर लावलेला होता जागृत नागरिक संघाने नावाचा फलक शोधण्याचा प्रयत्न केला परंतु हॉस्पिटलच्या नावाचा फलक उंच प्रमाणात लावलेला होता तो दिसत नव्हता त्यामुळे नागरिकांना रुग्णालय कुठे आहे हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता ही बाब सामाजिक कार्यकर्ते किशोरजी जैन यांनी ही बाब जागृत नागरिकमहासंघाच्या निदर्शनास आणून दिली त्यावेळी महासंघाचे अध्यक्ष नितीन यादव व त्यांचे सहकारी तात्काळ तालेरा रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ सोनेकर सर यांची भेट घेतली सविस्तर चर्चा केली हॉस्पिटलच्या नावाचा फलक योग्य ठिकाणी लावा अशा सूचना दिल्या वरिष्ठ अधिकारी डॉक्टर सोनेकर यांनी झालेली चूक मान्य करून तात्काळ निर्णय घेऊन अगदी सहज दिसेल अशा पद्धतीने फलक लावण्यात आला अशा अनेक गोष्टी नजरचुकीने किंवा बे जबाबदारपणे राहून गेलेल्या असतात तेव्हा जागृत नागरिक महासंघाच्या वतीने सूचना देण्यात येतात व ताबडतोब यावर निर्णय घेण्यात येतो

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?