Home पिंपरी चिंचवड ७९ वा स्वातंत्र्य दिन फुरसुंगी आश्रम शाळा येथे मोठ्या उत्साहात साजरा

७९ वा स्वातंत्र्य दिन फुरसुंगी आश्रम शाळा येथे मोठ्या उत्साहात साजरा

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

शुक्रवारी.दिनांक १५ आॅगस्ट २०२५स्वातंत्र्य दिन
श्री सदगुरू शिक्षण संस्था संचलित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अनु जाती मुला मुलींची आश्रम शाळा भेकराईनगर पुणे येथे मोठ्या उत्साहात संचालक पदाधिकारी, पालक मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी माता भगिनी यांच्या समवेत झाला.
कार्यक्रमासाठी पुर्व प्राथमिक मुख्याध्यापिका श्रीम बडदे मॅडम, प्राथमिक मुख्याध्यापिका वैजयंती जाधव मॅडम, माध्यमिक मुख्याध्यापक प्रतिनिधी श्रीम निगडे मॅडम, श्री अभिजित आढाव, व संस्था खजिनदार श्री राजेंद्र महामुनी, , अनेक माजी सैनिक, पालक ,माजी विद्यार्थी, परिसरातील अंगणवाडी सेविका काही शिक्षिका मुले इ. उपस्थित होते .आश्रम शाळेत १५ आॅगस्ट कार्यक्रम ची सुरवात प्रस्तावना करुन , प्रतिमा पुजन, ध्वजारोहण, राष्ट्रगीत, ध्वजगीत, महाराष्ट्र गीत, संविधान, इ. झाले नंतर स्वागत गीत, सत्कार,मुलांचे कवायत प्रकार, विद्यार्थी भाषणे झाली, मान्यवर भाषणे झाली, आणि खाऊ वाटप करून कार्यक्रम संपला. कार्यक्रमाला विद्यार्थी ४०,महिला ७,पुरुष ८,पदाधिकारी ७ एकुण ६४ अशी उपस्थिती होती,

कार्यक्रम साठी श्रीम जाधव मॅडम, श्रीम बडदे मॅडम, श्रीम प्रियंका निगडे मॅडम, श्रीम अलका आढाव, अभिजीत, मयूर खुळवे,रुद्र, श्री व सौ साठे,पालक प्रतिनिधी आशिष, गवळी साहेब, कांबळे साहेब, व इतर आदी नी परिश्रम घेतले.अध्यक्षिय भाषणात चाललेल्या कामाबद्दल संस्था खजिनदार समाधान व्यक्त केले अनेक मान्यवर यांची भाषणे झाली . कार्यक्रमासाठी मार्गदर्शन अध्यक्ष श्री महामुनी सर यांनी केले व आपण थोड्याच काळात पुढे चांगले काम उभा करू आशावाद व्यक्त केला. व कामात परिश्रम घेतलेल्या सर्वांना धन्यवाद दिले.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?