Home पिंपरी चिंचवड कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांच्या हस्ते अजिंक्य इंटरप्राईजेसच्या कॅलेंडरचे अनावरण

कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांच्या हस्ते अजिंक्य इंटरप्राईजेसच्या कॅलेंडरचे अनावरण

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी चिंचवड (25 डिसेंबर 2024) अजिंक्य इंटरप्राईजेस चे तिसाव्या वर्षांमध्ये पदार्पण करत असताना सालाबाद प्रमाणे अजिंक्य इंटरप्राईजेस ने याही वर्षी कॅबिनेट मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांच्या हस्ते साताऱ्यामध्ये कॅलेंडरचे अनावरण करण्यात आले, नुकतेच महाराजांना कॅबिनेट मंत्रीपद जाहीर झाल्यामुळे महाराजांचा सत्कार करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित उद्योजक सचिन जरे, काशिनाथ बारणे, गांजे गावचे पोस्ट मास्तर रामचंद्र देशमुख,भानुदास पवार, अशोक कलाल उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?